बेळगाव : मूळच्या अळवण गल्ली, शहापूर आणि सध्या सोमवारपेठ टिळकवाडी येथील रहिवासी सौ. प्रिया अमित कळसकर (वय ३७ वर्षे) यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती अभियंता अमित, तीन मुली, सासू -सासरे असा परिवार आहे. मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष व एलआयसी चे निवृत्त विकासाधिकारी गोपाळराव बिर्जे यांची ती लहान कन्या होय. प्रियाच्या मृतदेहावर सायंकाळी ६ वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
February 13, 2026
बेळगाव : पाईपलाईन रोड विजयनगर येथील शिवगिरी शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वाजता रुद्राभिषेक,सकाळी 11.30 पासून महारुद्राभिषेक तर रात्री 12 वाजता नामस्मरण […]








