आरपीडी, टिळकवाडी, भाग्यनगर परिसरात ड्रेनेजचे पाणी विहिरींमध्ये
शुद्ध पाणी दूषित, ऐन ऑक्टोबरमध्ये पाणीटंचाई बेळगाव : आरपीडी, टिळकवाडी, भाग्यनगर परिसरात ड्रेनेजचे पाणी विहिरींमध्ये शिरल्यामुळे विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. मागील काही वर्षांपासून आरपीडी, भाग्यनगर […]
