‘चलो बेळगाव’चा नारा देत १ नोव्हेंबरला शिवसेनेची शिनोळी फाटा, चंदगड येथे निदर्शने
सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे आवाहन चंदगड : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधून हा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी काळा […]
