मानधन, पेन्शनसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे भर पावसात आंदोलन
बेळगाव : मुसळधार पावसाची तमा न बाळगता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी बेळगावात आंदोलन केले. अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनच्या (AITUC संलग्न) वतीने आयोजित आंदोलनात […]
