महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला श्रीराम सेना हिंदुस्थानचा पाठिंबा
बेळगाव / प्रतिनिधी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या बेळगाव महापालिका कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजा आंदोलनाला आज शुक्रवारी श्रीराम सेना हिंदुस्थानने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. विविध मागण्यांसाठी […]