रेणुका देवी मंदिरात पाही वाईब्स फाउंडेशनतर्फे नऊ मंगलमुखींचा सन्मान

नवरात्रोत्सवानिमित्त विशेष आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन बेळगाव : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाही वाईब्स फाउंडेशनतर्फे जुन्या पी. बी. रोडवरील रेणुका देवी मंदिरात विशेष आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या […]