गणेशोत्सवापूर्वी बेळगावातील रस्ते खड्डेमुक्त करा
लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी बेळगाव : गणेशोत्सवाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना बेळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. […]
