Trending News
अतिरिक्त कामाविरोधात बेळगावात आशा कार्यकर्त्यांचे आंदोलनधारवाड – बेळगाव रेल्वे प्रकल्पासाठी ७० कोटींचा निधी मंजूरबेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी हायटेक विश्रामगृह सुरूबेळगाव जिल्ह्यात एसआयआरचे ८८ टक्के काम पूर्णज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यशकॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळेत ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादअतिरिक्त कामाविरोधात बेळगावात आशा कार्यकर्त्यांचे आंदोलनधारवाड – बेळगाव रेल्वे प्रकल्पासाठी ७० कोटींचा निधी मंजूरबेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी हायटेक विश्रामगृह सुरूबेळगाव जिल्ह्यात एसआयआरचे ८८ टक्के काम पूर्णज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यशकॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळेत ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादअतिरिक्त कामाविरोधात बेळगावात आशा कार्यकर्त्यांचे आंदोलनधारवाड – बेळगाव रेल्वे प्रकल्पासाठी ७० कोटींचा निधी मंजूरबेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी हायटेक विश्रामगृह सुरूबेळगाव जिल्ह्यात एसआयआरचे ८८ टक्के काम पूर्णज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यशकॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळेत ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Trending

dharwad-belgaav railway prakalpasathi 70 koticha nidhi manjur

धारवाड – बेळगाव रेल्वे प्रकल्पासाठी ७० कोटींचा निधी मंजूर

भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना मोबदला वाटपाचे काम सुरू जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती बेळगाव : बहुप्रतिक्षित धारवाड – बेळगाव थेट रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली असून, […]

dharwad vibhagiya under 19 cricket sanghat belgaavchya char kheladunchi nivad

धारवाड विभागीय अंडर – १९ क्रिकेट संघात बेळगावच्या चार खेळाडूंची निवड

बेळगाव : विजापूर येथे होणाऱ्या कर्नाटक राज्य क्रिकेट निवड चाचणीसाठी धारवाड विभागीय यू-१९ क्रिकेट संघाची १५ सदस्यीय घोषणा करण्यात आली असून, या संघात बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या […]

ashadhi ekadashinimitta dharwad-belgaav-pandharpur vishesh railwayla ajpasun suruvat

आषाढी एकादशीनिमित्त धारवाड – बेळगाव – पंढरपूर विशेष रेल्वेला आजपासून सुरुवात

२३ ते २८ जुलैदरम्यान सहा फेऱ्या बेळगावसह उत्तर कर्नाटकातील भाविकांना मोठा दिलासा बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण पश्चिम रेल्वेकडून धारवाड-बेळगाव-पंढरपूर विशेष रेल्वे आजपासून […]

dharwad vibhagiya mahila cricket sanghachya karnadharpadi shreya pote

धारवाड विभागीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी ‘श्रेया पोटे’

१९ वर्षांखालील महिला आंतर-ग्रामीण क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर झोया इम्तियाज काझी उपकर्णधार हुबळी : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए)तर्फे प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील महिला […]

belgaav-dharwad railway prakalpala shetkaryancha tivra virodh

बेळगाव – धारवाड रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

सुपीक जमिनींच्या बचावासाठी नोंदवले आक्षेप खानापूर : बेळगाव – धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा तीव्र विरोध दर्शवला आहे. गर्लगुंजी, […]

yogesh gouda hatya prakrani amdar vinay kulkarni yanchyasah 16 janna janmthhep

योगेश गौडा हत्या प्रकरणी आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह १६ जणांना जन्मठेप

बेंगळूरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाचा निकाल बेंगळूरू : धारवाड येथील भाजप नेते योगेश गौडा यांच्या हत्या प्रकरणात बेंगळूरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल देत […]