रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे श्रवण तपासणी आणि हिअरिंग एड वितरण शिबिर

ऑडिओमेट्री तपासणीद्वारे लाभार्थ्यांना दिला नवजीवनाचा आधार ; रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे सहकार्य बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांच्या सहकार्याने […]