बेळगाव शहर तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव शहर तालुकास्तरीय १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा शाळेने […]
