जोडट्टी जत्रेतील प्रसाद सेवनानंतर भाविकांची प्रकृती बिघडली

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्याकडून रुग्णांची विचारपूस बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील जोडट्टी गावात शेल्लव्वा देवीच्या जत्रेतील प्रसादाचे सेवन केल्यानंतर अनेक भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास […]