बेळगावात नागरी पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेसाठी जय्यत तयारी
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या देखरेखीखाली प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांकडे रवाना ६१ केंद्रांवर २५,१६४ उमेदवार देणार परीक्षा बेळगाव : राज्यभरात आज होत असलेल्या नागरी पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या लेखी […]
