पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रोटरी क्लब उत्तरच्या हरित अभियानाला सुरूवात

शहरातील १० प्रमुख केंद्रांवर शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून देणार पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य बेळगाव : आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्हा प्रशासन […]