गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि मनपा आयुक्तांकडून कामांचा आढावा
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या महापौर प्रिती कामकर आणि मनपा आयुक्त कार्तिक एम यांनी आज गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांवर फिरुन विविध कामांच्या तयारीचा आढावा घेतला. महापौर, […]
