‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे सदाशिवनगर शासकीय शाळेत पुस्तकांचे वाटप
पुस्तक दान उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य बेळगाव : ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या वतीने सदाशिवनगर येथील शासकीय शाळा क्र. ४१ मधील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. […]
