राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांची बेळगाव जिल्हा रुग्णालयाला भेट
त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या बेळगाव : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागालक्ष्मी चौधरी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिला आणि रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास […]
