वकील संरक्षण कायद्यात प्रभावी दुरुस्तीची मागणी
बेळगाव बार असोसिएशनचे जिल्हाप्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे लागू करण्याची मागणी बेळगाव : राज्यात वकिलांवरील हल्ले, धमक्या आणि हत्यांच्या वाढत्या घटनांचा निषेध करत बेळगाव […]
