शेतकऱ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ बेळगावातील वकिलांचे काम बंद आंदोलन
बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बेळगावातील वकिलांनी कामकाज बंद ठेवून आंदोलन […]
