बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची, कार्यकर्त्यांची बैठक बुधवार दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५. ३० वा. रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.