बेळगाव : लोकमान्य ग्रंथालयातर्फे मंगळवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ख्यातनाम अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे ‘आजची गुंतवणूक’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. आजच्या अस्थिर काळात आपली कष्ट साध्य बचत कशा पद्धतीने गुंतवावी याचे मार्गदर्शन टिळक करणार आहेत. वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात होणारे हे व्याख्यान सर्वांना खुले आहे.
October 4, 2026
सोशल वर्कर रेस्क्यू टीमची तत्परता प्राथमिक उपचारांनंतर वनविभागाकडे सुपूर्द बेळगाव : ग्रामीण बेळगावमधील चंदनहोसूर गावाजवळ भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाची सोशल वर्कर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी […]








