बेळगाव : मरगाई गल्ली सावगांव, (ता. बेळगाव) येथील रहिवासी सौ. रुक्मिणी यल्लाप्पा पवार (वय ६५) यांचे गुरुवार दि. १५ मे रोजी दुपारी २ वा. सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगा, पाच विवाहित मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी ८ वा. सावगांव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन सोमवार दि. १९ मे रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.
October 19, 2025
डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडक उपाययोजना दुपारी १२ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध कायम बेळगाव / प्रतिनिधी डीसीसी बँक निवडणुकीच्या मतदान आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणताही […]