कावळेवाडी : येथील रहिवासी श्रीमती. शटुली नागो बुरुड (वय ८५) यांचे सोमवार (दि. ९) नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम बुरूड यांच्या त्या मातोश्री तर राष्ट्रीय धावपटू प्रेम बुरुड यांची त्या आजी होत. त्यांचा स्वभाव मनमिळावू आणि हळवा होता. त्यांच्या या अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.आज मंगळवार (दि. १०) रोजी सकाळी १० वा. गावच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
November 10, 2026
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक गुंडू खेमाजी गुंडकल (वय ८९) यांचे आज मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. श्रीराम सेना हिंदुस्थानचे […]








