बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील दावा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भावी काळात घेण्यात येणारे कार्यक्रम याविषयी चर्चा करण्यात येणार आहे या बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
May 18, 2026
कौटुंबिक वादातून चाकूने सपासप वार बेळगाव : कौटुंबिक वादातून नातवानेच आजीवर धारदार चाकूने हल्ला करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १६) रात्री अगसगे […]








