बेळगाव : शहरातील ११० के. व्ही. वडगाव वीज वितरण केंद्रातून येणारे सर्व फिडर तसेच भागात रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
बाजार गल्ली, राणी चन्नम्मा नगर पहिला क्रॉस दुसरा क्रॉस,बुडा लेआउट, सुभाष चंद्र नगर, उत्सव हॉटेल, तिसरी रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, वडगाव विष्णू गल्ली, धामणे रोड,कलमेश्वर रोड,देवांग नगर पहिला आणि दुसरा क्रॉस,वझे गल्ली, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याण नगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, ढोर गल्ली, जुने बेळगाव गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुका नगर, देवांग नगर, बस्ती गल्ली होसुर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थ नगर, ओम नगर, पाटील गल्ली, हिंदवाडी सुभाष मार्केट, आर के मार्ग, हिंदवाडी कार्पोरेशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी रोड, भाग्यनगर दहावा क्रॉस, रानडे कॉलनी पहिला व दुसरा क्रॉस, सर्वोदय रोड, महावीर गार्डन आणि आसपास परिसर, आनंदवाडी, विद्यानगर,अनगोळ वडगाव मेन रोड, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, अनगोळचा काही भाग केशवनगर, येळ्ळूर रोड या परिसरात वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉम ने कळविले आहे.








