बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा
विनय कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील कंग्राळी बी.के. , कंग्राळी के.एच. , आंबेवाडी, मण्णूर, […]
