बेळगाव : येळ्ळूर येथील ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा श्रावण मासानिमित सालाबादप्रमाणे मंगळावर दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित सकाळी ८ वाजता कलस मिरवणूक श्री चांगळेश्वरी मंदिरपासून निघणार असून मिरवणूक मध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी सकाळी ७.३० वाजता मंदिरमध्ये उपस्थित रहावे. मिरवणुकीनंतर सकाळी ९ वाजता अभिषेक होणार आहे. तरी भाविकांनी अभिषेक व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री चांगळेश्वरी अभिषेक मंडळ व श्री चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
August 24, 2026
सुळगा (हिं.) : मारूती गल्ली येथील प्रगतशील शेतकरी श्री. कल्लाप्पा ठाणू पाटील (वय ७५ वर्षे) यांचे आज सोमवार दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन […]








