बेळगाव : आनंदवाडी, शहापूर येथील रहिवासी श्रीमती. सुरेखा अरुण पाटील (वय ६०) यांचे आज मंगळवार दि. २९ जुलै रोजी दुपारी ३. ३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा , एक मुलगी, दीर, जावू, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. आज रात्री ७.३० वा. शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता होणार आहे. गल्लीतील जेष्ठ पंच स्वर्गीय शट्टूप्पा सुबराव पाटील यांच्या त्या स्नुषा होत.
December 11, 2025
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावच्या गँगवाडी परिसरात गुरुवारी घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे घरातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे […]








