बेळगाव : आनंदवाडी, शहापूर येथील रहिवासी श्रीमती. सुरेखा अरुण पाटील (वय ६०) यांचे आज मंगळवार दि. २९ जुलै रोजी दुपारी ३. ३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा , एक मुलगी, दीर, जावू, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. आज रात्री ७.३० वा. शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता होणार आहे. गल्लीतील जेष्ठ पंच स्वर्गीय शट्टूप्पा सुबराव पाटील यांच्या त्या स्नुषा होत.
January 24, 2026
आता मद्यपी चालकांवरही दाखल होणार गुन्हा बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यात गांजा विक्री आणि सेवनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. यासाठी सर्व […]








