सावगांव : येथील रहिवासी श्रीमती गौरबाई परशराम पाटील (वय ८५) यांचे निधन झाले आहे. शेतकरी आत्मा संघाचे अध्यक्ष बाळू पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात २ मुलगे, ५ कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १० जुलै रोजी होणार आहे.
March 11, 2026
येळ्ळूर : रामदेव गल्ली येथील सौ. जिजाबाई मोनाप्पा धामणेकर (वय ७१) वर्षे यांचे अल्पशा आजाराने बुधवार (ता. ११) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, […]








