येळ्ळूर : शिवाजीनगर येथील ज्येष्ठ महिला श्रीमती. चांगुणा आनंदा मजुकर (वय ९५ वर्षे) यांंचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ५ मुले १ मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार दुपारी २ वा. होणार आहे.रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वा. होणार आहे.
March 17, 2026
काजू बागांचे मोठे नुकसान ; अज्ञातांवर संशय चलवेनहट्टी : येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या झोपडीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. शेतकरी चंद्रकांत आलगोंडी […]








