बेळगाव : चव्हाट गल्ली येथील रहिवासी विशाल नातू हुंदरे (वय ४५) यांचे मंगळवार दिनांक २४ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ आणि दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. बुधवार दिनांक २५ जून रोजी सकाळी ११ वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तर रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक २६ जून रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.
March 14, 2026
दोन तरुण थोडक्यात बचावले खानापूर / प्रतिनिधी नंदगड परिसरात बुलेरो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोन तरुण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने त्यांचे प्राण वाचले […]








