येळ्ळूर : कलमेश्वर गल्ली येथील रहिवासी श्री. पांडुरंग यल्लाप्पा माणकोजी (वय ७९ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी १२.३० वाजता येळळूर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वा. होणार आहे.
December 31, 2025
कावळेवाडी : येथील गुणवंत बाल धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याने म्हैसूर येथे झालेल्या ६०व्या क्रॉस कंट्री स्पर्धेत दोन किमी अडथळा शर्यतीत ५ मिनिटे ४३ सेकंदांत सुवर्णपदक […]







