कावळेवाडी : येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिक मारुती कार्वेकर (वय ९५) यांचे शुक्रवारी निधन झाले. गावातील भजन मंडळाचे ते आधार स्तंभ होते. मनमिळावू, इतरांशी संवाद साधताना नम्रता, आदरपूर्वक ते बोलायचे.अजातशत्रू व्यक्तीमत्व, जुन्या पिढीतील एक सुसंस्कृत व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले.कावळेवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, सहा मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
October 9, 2026
आठ तासांत साकारले चित्र बेळगाव : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी कृष्णधवल रांगोळीतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या कलाकृतीतून […]








