बेळगाव : रायण्णा नगर मजगाव येथील रहिवासी श्री. कल्लाप्पा कृष्णा मजुकर (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने आज शनिवार दि. १३ जून २०२६ रोजी पहाटे ४ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी एक वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून मजगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
June 12, 2026
बेळगाव : शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य ऊस उत्पादक संघटनेच्या कुरुबर शांतकुमार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. खत वितरणातील अडचणींपासून ते ऊस […]







