बेळगाव : ज्योतीनगर होनगा येथील रहिवासी श्री. देवाप्पा बाळाप्पा मण्णूरकर (वय ९५) यांचे आज शुक्रवार दि. १८ जुलै रोजी दुपारी ३ वा. ५५ मि. अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री ८ वा. अंत्यसंस्कार होणार आहे. तर रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.