बेळगाव : सुळगा (उ.) वेंगुर्ला रोड, येथील रहिवासी प्रतिष्ठित नागरिक, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा कुशल कारागीर श्री. बाजीराव शट्टूप्पा सुतार (वय ६८) यांचे आज सोमवार दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, दोन मुले, सुन व नातवंडे असा परिवार आहे. आज रात्री ९.३० वा. राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. गुरूवार दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. रक्षाविसर्जन होणार आहे.
October 19, 2025
दिवाळी २०२५ : हिंदू धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दिवाळीला प्रारंभ झाला आहे. दिवाळीत विविध धार्मिक सणांना तर महत्त्व असतेच पण त्याचबरोबर आणखी एक प्रथा दिवाळीत […]