बेळगाव : बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील उद्योगपती , कारखानदार तथा माजी प्रमुख पंच अनंत निंगाप्पा देसुरकर (वय ८३) यांचे रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री ८.४० वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, भाऊ, बहिणी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून सकाळी १० वा. अंत्ययात्रा निघणार आहे.
January 24, 2026
आता मद्यपी चालकांवरही दाखल होणार गुन्हा बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यात गांजा विक्री आणि सेवनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. यासाठी सर्व […]








