- श्रीमती. सावित्री रुक्मान्ना मोरे यांचे निधन
बेळगाव : राकसकोप (ता. बेळगाव) येथील श्रीमती. सावित्री रुक्मान्ना मोरे (वय ९५) यांचे गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता राकसकोप येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, दीर, पुतणे, पुतण्या, जावई, नातवंडे आणि पणतवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसंत संजय रुक्मान्ना मोरे, संचालक – यश ॲटो, कॉलेज रोड, बेळगाव, तसेच निवृत्त सुभेदार अरुण मोरे,रामलिंग मोरे व सौ. मंजुळा ढेगसकर यांच्या त्या मातोश्री होत.








