बेळगाव : महाराष्ट्र्र एकीकरण समिती शहापूर, विभाग यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे शहापूर भागातील मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी भागातील जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे यांनी मार्गदर्शन केले राजकुमार बोकडे, गजानन शहापूरकर, रणजित हावळानाचे,अभिजीत मजुकर, परशराम शिंदोळकर, दीपक गौंडाडकर, मनोहर शहापूरकर, महेश पाटील, रोहित वायचळ, शिवाजी उचगावकर, नितीन नेसरीकर, अविनाश हलगेकर भागातील २५ नं. शाळेतील शिक्षक आर. डी बचनट्टी, एस. पी. मोडक, सी .ए डायस हे उपस्थित होते. त्यानंतर न्यू गर्ल्स हायस्कुल, शाळा नं १९, शाळा नं. २४, आदर्श मराठी शाळा शहापूर ह्या सर्व शाळांना कार्यकर्त्यानाकडून साहित्य वाटप करण्यात आले.
January 24, 2026
‘कृष्ण भक्तीत न्हाहुन निघाली बेळगाव नगरी’ : उद्या समारोप बेळगाव : “हरे कृष्णा, हरे कृष्णा ,कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज […]








