बेळगाव : मूळच्या अळवण गल्ली, शहापूर आणि सध्या सोमवारपेठ टिळकवाडी येथील रहिवासी सौ. प्रिया अमित कळसकर (वय ३७ वर्षे) यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती अभियंता अमित, तीन मुली, सासू -सासरे असा परिवार आहे. मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष व एलआयसी चे निवृत्त विकासाधिकारी गोपाळराव बिर्जे यांची ती लहान कन्या होय. प्रियाच्या मृतदेहावर सायंकाळी ६ वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
January 24, 2026
‘कृष्ण भक्तीत न्हाहुन निघाली बेळगाव नगरी’ : उद्या समारोप बेळगाव : “हरे कृष्णा, हरे कृष्णा ,कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज […]








