बेळगाव : पाटील मळा येथील रहिवासी सौ. अनिता तुकाराम मुतकेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन आज बुधवार दि. १६ जुलै रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित कन्या, दोन मुली, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज सायंकाळी ५.३० वा. बेळगाव स्मशानभूमीत होणार आहे.
March 18, 2026
उक्कड गावात धक्कादायक घटना वडिलांनी विष पाजल्याचा आरोप संशयित आरोपी फरार ; पोलिसांचा तपास सुरू बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील उक्कड येथे अवघ्या १५ दिवसांच्या नवजात […]








