बेळगाव : शिवाजीनगर येथील रहिवासी सौ. आशा कृष्णा पाटील (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ४ वा. निधन झाले. निवृत्त ऑन. लेफ्टनंड कृष्णा हणमंत पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वा. होणार आहे.
March 18, 2026
महापालिकेत पुन्हा भाजपचा झेंडा जातीय समीकरण साधत दोन्ही पदांवर विजय बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रीती कामकर तर उपमहापौरपदी हनुमंत कोंगाळी यांची आज झालेल्या निवडणुकीत […]








