बेळगाव : मूळचे येळ्ळूर आणि सध्या भाग्यनगर ९ वा क्रॉस येथील रहिवासी माजी मुख्याध्यापक श्री. शामराव नाना पाटील (वय ८२ वर्षे) यांचे सोमवारी पहाटे ३.१५ वा. राहत्या घरी निधन झाले. शामराव पाटील हे कालकुंद्रीकर कुटुंबाचे जावई होते. त्यांनी आपले शैक्षणिक कार्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाई, पाचगणी व महाबळेश्वर विद्यालयात केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
January 17, 2026
बेळगाव / प्रतिनिधी मलेशियामध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मराठा मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल, खदरवाडीचा विद्यार्थी सिद्धांत कडली याने कांस्यपदक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. […]








