बेळगाव : मूळचे येळ्ळूर आणि सध्या भाग्यनगर ९ वा क्रॉस येथील रहिवासी माजी मुख्याध्यापक श्री. शामराव नाना पाटील (वय ८२ वर्षे) यांचे सोमवारी पहाटे ३.१५ वा. राहत्या घरी निधन झाले. शामराव पाटील हे कालकुंद्रीकर कुटुंबाचे जावई होते. त्यांनी आपले शैक्षणिक कार्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाई, पाचगणी व महाबळेश्वर विद्यालयात केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
March 10, 2026
बेळगाव : टिळकवाडी येथील आर्ष विद्या आश्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व पॅटसन मल्टिपर्पज सौहार्द सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साध्या आणि […]








