कोवाड : कोवाड – नेसरी रोड येथील रहिवासी सौ. सुनिता परशराम व्हन्याळकर (वय ५८) यांचे मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वा. कोवाड स्मशानभूमी येथे होणार आहे.