कोवाड : कोवाड – नेसरी रोड येथील रहिवासी सौ. सुनिता परशराम व्हन्याळकर (वय ५८) यांचे मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वा. कोवाड स्मशानभूमी येथे होणार आहे.
January 16, 2026
१२ पदकांची कमाई बेळगाव / प्रतिनिधी कोल्हापूर येथील सचिन टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘शिवसमर्थ खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेत’ बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी […]








