येळ्ळूर : तानाजी गल्ली येथील रहिवासी सौ. आशा बळवंत पाटील (वय ८५) यांचे आज शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली पाच, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सकाळी ११.३० वा. अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वा. होणार आहे.