येळ्ळूर : तानाजी गल्ली येथील रहिवासी सौ. आशा बळवंत पाटील (वय ८५) यांचे आज शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली पाच, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सकाळी ११.३० वा. अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वा. होणार आहे.
January 20, 2026
बेळगाव : स्वामी समर्थांच्या पालखीचे आज सायंकाळी हट्टीहोळ गल्ली, शहापूर इथून महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्र येथे सायंकाळी साडेपाच वाजता आगमन झाले. स्वामी समर्थ […]








