बेळगाव : जायंट्स मेन व जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच कामगार व औद्योगिक कायद्यांचे ज्येष्ठ व्यवस्थापन सल्लागार श्री. परशराम रुद्रप्पा कदम (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन जावई, एक नातू व तीन नाती असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निवृत्त पीएसआय राजश्री कदम यांचे ते पती होत.
March 17, 2026
५०० रुपयांच्या ४९५ नोटा आणि स्विफ्ट कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त बेळगाव / प्रतिनिधी बेळगावमध्ये आंतरराज्य बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील चार आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात […]








