बेळगाव : मूळचे निलजी, सध्या नेहरू नगर बेळगाव येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्तेश्री. ईश्वरराव चुडामणी मोदगेकर (वय ८७ वर्षे), यांचे गुरूवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन विवाहित मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आज शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता त्यांची अंत्ययात्रा नेहरू नगर येथून निघून सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
March 17, 2026
“स्विमिंग” आणि “हॉर्स रायडिंग” चे विशेष आकर्षण बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र […]








